📄 प्रतिज्ञापत्र मेकर
मुख्य पान › प्रतिज्ञापत्रे › वाहन विक्री करारनामा (विक्रेता / खरेदीदार)

वाहन विक्री करारनामा (विक्रेता / खरेदीदार)

Vehicle Sale Agreement — Seller and Buyer, Marathi

वाहन विकताना विक्रेता व खरेदीदार यांच्यातील करारनामा बनवावा लागतो. RC बुक आणि दोघांचे आधार अपलोड केल्यावर वाहनाचा तपशील, दोन्ही पक्षांची माहिती व साक्षीदार आपोआप भरतात.

₹20 प्रति प्रतिज्ञापत्र · किंवा ₹150 / 30 दिवस अमर्याद (सण ऑफर) आत्ताच तयार करा →

हे प्रतिज्ञापत्र कोणाला लागते?

लागणारी माहिती व कागदपत्रे

प्रतिज्ञापत्र मेकरमध्ये कसे तयार करायचे?

  1. खाते तयार करा (मोफत नोंदणी)
  2. विभाग व प्रतिज्ञापत्र निवडा
  3. आधार / ७/१२ / जात प्रमाणपत्र अपलोड करा — माहिती आपोआप भरते
  4. माहिती तपासा, स्टॅम्प पेपर मांडणी पाहा आणि छापा किंवा PDF सेव्ह करा

विभाग: वाहन करार. माहिती आपोआप भरते, OCR मधील चुका आपोआप दुरुस्त होतात आणि शंकास्पद रकाने पिवळ्या रंगात दिसतात.

In English

A vehicle sale agreement between the seller and the buyer in Marathi. Upload the RC book and both Aadhaar cards and the vehicle details and both parties' details are filled in automatically.

नेहमीचे प्रश्न

किती खर्च येतो?

एक प्रतिज्ञापत्र ₹20, किंवा महिनाभर अमर्याद प्रतिज्ञापत्रे ₹150.