बँक प्रतिज्ञापत्र — शेत जमीन गहाण / कर्ज नसल्याबाबत
No Loan / No Mortgage Affidavit for Farm Land (as per 7/12)
पीक कर्ज घेताना बँक शेतकऱ्याकडून त्याची शेत जमीन कोणत्याही बँकेला, पतसंस्थेला गहाण नसल्याचे व इतर कर्ज नसल्याचे प्रतिज्ञापत्र मागते. यात ७/१२ प्रमाणे गाव, सर्व्हे नंबर, खाते क्रमांक, क्षेत्र व आकारणी, बँक-शाखा आणि पीक माहिती असते.
हे प्रतिज्ञापत्र कोणाला लागते?
- पीक कर्ज / किसान क्रेडिट कार्डसाठी बँकेत अर्ज करणारे शेतकरी
- सेतू / CSC केंद्रावर बँक प्रतिज्ञापत्र तयार करून देणारे चालक
लागणारी माहिती व कागदपत्रे
- आधार कार्ड (नाव, वय, पत्ता आपोआप)
- ७/१२ उतारा (गाव, सर्व्हे नंबर, खाते क्र., क्षेत्र, आकारणी आपोआप)
- बँकेचे नाव व शाखा, हंगाम वर्ष
- पीक, पीक सर्व्हे नंबर व क्षेत्र
प्रतिज्ञापत्र मेकरमध्ये कसे तयार करायचे?
- खाते तयार करा (मोफत नोंदणी)
- विभाग व प्रतिज्ञापत्र निवडा
- आधार / ७/१२ / जात प्रमाणपत्र अपलोड करा — माहिती आपोआप भरते
- माहिती तपासा, स्टॅम्प पेपर मांडणी पाहा आणि छापा किंवा PDF सेव्ह करा
विभाग: बँक. माहिती आपोआप भरते, OCR मधील चुका आपोआप दुरुस्त होतात आणि शंकास्पद रकाने पिवळ्या रंगात दिसतात.
In English
Banks ask farmers for an affidavit that their farm land is not mortgaged to any bank or society and has no other loan before giving a crop loan. Upload the Aadhaar card and the 7/12 extract: Affidavit Maker reads the survey numbers, khata, area and assessment and fills the Marathi affidavit for printing on stamp paper.
नेहमीचे प्रश्न
७/१२ ची माहिती हाताने भरावी लागते का?
नाही. ७/१२ उताऱ्याचा फोटो / PDF अपलोड केल्यावर सर्व्हे नंबर, खाते क्रमांक, क्षेत्र व आकारणी तक्त्यात आपोआप भरतात; एकाहून जास्त सर्व्हे नंबर जोडता येतात.
किती खर्च येतो?
एक प्रतिज्ञापत्र ₹20, किंवा महिनाभर अमर्याद प्रतिज्ञापत्रे ₹150.