📄 प्रतिज्ञापत्र मेकर
मुख्य पान › प्रतिज्ञापत्रे › Gap Certificate Affidavit (शैक्षणिक खंड प्रमाणपत्र)

Gap Certificate Affidavit (शैक्षणिक खंड प्रमाणपत्र)

Education Gap Certificate Affidavit — Marathi format

एखादी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील प्रवेशापर्यंत शिक्षणात खंड (gap) पडला असेल, तर शाळा किंवा महाविद्यालय प्रवेशावेळी हे प्रतिज्ञापत्र मागितले जाते. यात खंडाचा कालावधी, त्याचे कारण आणि त्या काळात कोणत्याही संस्थेत नियमित शिक्षण घेतले नसल्याचे जाहीर केले जाते.

₹20 प्रति प्रतिज्ञापत्र · किंवा ₹150 / 30 दिवस अमर्याद (सण ऑफर) आत्ताच तयार करा →

हे प्रतिज्ञापत्र कोणाला लागते?

लागणारी माहिती व कागदपत्रे

प्रतिज्ञापत्र मेकरमध्ये कसे तयार करायचे?

  1. खाते तयार करा (मोफत नोंदणी)
  2. विभाग व प्रतिज्ञापत्र निवडा
  3. आधार / ७/१२ / जात प्रमाणपत्र अपलोड करा — माहिती आपोआप भरते
  4. माहिती तपासा, स्टॅम्प पेपर मांडणी पाहा आणि छापा किंवा PDF सेव्ह करा

विभाग: शाळा व महाविद्यालय. माहिती आपोआप भरते, OCR मधील चुका आपोआप दुरुस्त होतात आणि शंकास्पद रकाने पिवळ्या रंगात दिसतात.

In English

An education gap affidavit (gap certificate) declares the period in which a student did not study, the reason for the gap, and that no regular course was attended in that period. Colleges and schools in Maharashtra ask for it at admission. Affidavit Maker fills the applicant's details from the Aadhaar card and prints the Marathi gap certificate on stamp paper in minutes.

नेहमीचे प्रश्न

Gap Certificate Affidavit कशासाठी लागते?

शिक्षणात खंड पडल्यानंतर पुढील वर्गात / महाविद्यालयात प्रवेश घेताना, त्या काळात दुसरीकडे नियमित शिक्षण घेतले नाही हे जाहीर करण्यासाठी.

हे प्रतिज्ञापत्र मराठीत मिळते का?

होय. शैक्षणिक खंड प्रमाणपत्र मराठीत तयार होते — पुरुष / स्त्रीनुसार शब्द (करतो / करते, झालो / झाले) आपोआप बदलतात.

किती खर्च येतो?

एक प्रतिज्ञापत्र ₹20, किंवा महिनाभर अमर्याद प्रतिज्ञापत्रे ₹150.