📄 प्रतिज्ञापत्र मेकर
मुख्य पान › प्रतिज्ञापत्रे › Form-3 प्रतिज्ञापत्र — दावेदार / पालकाचे

Form-3 प्रतिज्ञापत्र — दावेदार / पालकाचे

Form 3 Affidavit of Claimant / Parent (Caste Validity)

जात / जमात दाव्यासाठी Form-3 (rule 4(1)) हे दावेदार किंवा पालकाचे प्रतिज्ञापत्र असते. यात अर्जदाराची माहिती, कुटुंब व नातेवाइकांची वंशावळ आणि जात दाव्याच्या समर्थनार्थ इतर निवेदन दिले जाते.

₹20 प्रति प्रतिज्ञापत्र · किंवा ₹150 / 30 दिवस अमर्याद (सण ऑफर) आत्ताच तयार करा →

हे प्रतिज्ञापत्र कोणाला लागते?

लागणारी माहिती व कागदपत्रे

प्रतिज्ञापत्र मेकरमध्ये कसे तयार करायचे?

  1. खाते तयार करा (मोफत नोंदणी)
  2. विभाग व प्रतिज्ञापत्र निवडा
  3. आधार / ७/१२ / जात प्रमाणपत्र अपलोड करा — माहिती आपोआप भरते
  4. माहिती तपासा, स्टॅम्प पेपर मांडणी पाहा आणि छापा किंवा PDF सेव्ह करा

विभाग: जात वैधता. माहिती आपोआप भरते, OCR मधील चुका आपोआप दुरुस्त होतात आणि शंकास्पद रकाने पिवळ्या रंगात दिसतात.

In English

Form 3 (rule 4(1)) is the affidavit of the claimant or parent in a caste / tribe claim. It gives the applicant's details, the family genealogy and any other submissions supporting the claim. Affidavit Maker fills the details from the Aadhaar card and prints the English Form-3.

नेहमीचे प्रश्न

Form-3 व Form-17 मध्ये काय फरक आहे?

Form-17 जात पडताळणी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांबद्दलचे प्रतिज्ञापत्र आहे; Form-3 हे दावेदार / पालकाचे प्रतिज्ञापत्र असून त्यात वंशावळ दिली जाते. दोन्ही येथे उपलब्ध आहेत.

किती खर्च येतो?

एक प्रतिज्ञापत्र ₹20, किंवा महिनाभर अमर्याद प्रतिज्ञापत्रे ₹150.