📄 प्रतिज्ञापत्र मेकर
मुख्य पान › प्रतिज्ञापत्रे › Form-17 प्रतिज्ञापत्र — जात पडताळणी अर्जासोबत

Form-17 प्रतिज्ञापत्र — जात पडताळणी अर्जासोबत

Form 17 Affidavit for Caste Validity (Caste Scrutiny application)

जात वैधता प्रमाणपत्रासाठी (Caste Validity) जात पडताळणी समितीकडे अर्ज करताना Form-17 (rule 14) प्रतिज्ञापत्र जोडावे लागते. यात जात प्रमाणपत्राचा क्रमांक, दिनांक, देणारे अधिकारी आणि जोडलेली कागदपत्रे खरी असल्याचे जाहीर केले जाते.

₹20 प्रति प्रतिज्ञापत्र · किंवा ₹150 / 30 दिवस अमर्याद (सण ऑफर) आत्ताच तयार करा →

हे प्रतिज्ञापत्र कोणाला लागते?

लागणारी माहिती व कागदपत्रे

प्रतिज्ञापत्र मेकरमध्ये कसे तयार करायचे?

  1. खाते तयार करा (मोफत नोंदणी)
  2. विभाग व प्रतिज्ञापत्र निवडा
  3. आधार / ७/१२ / जात प्रमाणपत्र अपलोड करा — माहिती आपोआप भरते
  4. माहिती तपासा, स्टॅम्प पेपर मांडणी पाहा आणि छापा किंवा PDF सेव्ह करा

विभाग: जात वैधता. माहिती आपोआप भरते, OCR मधील चुका आपोआप दुरुस्त होतात आणि शंकास्पद रकाने पिवळ्या रंगात दिसतात.

In English

The Form 17 (rule 14) affidavit is filed with the caste scrutiny application for a caste validity certificate in Maharashtra. It states the caste certificate number, date and issuing officer and that the attached documents are genuine. Upload the Aadhaar card and caste certificate: Affidavit Maker reads them and fills the English Form-17 for you.

नेहमीचे प्रश्न

Form-17 प्रतिज्ञापत्र कधी लागते?

जात वैधता (Caste Validity) प्रमाणपत्रासाठी जात पडताळणी समितीकडे अर्ज करताना.

जात प्रमाणपत्राची माहिती हाताने भरावी लागते का?

नाही. जात प्रमाणपत्राचा फोटो / PDF अपलोड केल्यावर क्रमांक, दिनांक व अधिकारी आपोआप भरले जातात — फक्त तपासा.

किती खर्च येतो?

एक प्रतिज्ञापत्र ₹20, किंवा महिनाभर अमर्याद प्रतिज्ञापत्रे ₹150.