मुख्य पान › प्रतिज्ञापत्रे › सामाईक सहमती पत्र (सह-खातेदारांची सहमती)
सामाईक सहमती पत्र (सह-खातेदारांची सहमती)
Co-owners' Consent Letter (as per the 7/12)
७/१२ वर एकापेक्षा जास्त खातेदार असल्यास कर्ज, नोंद किंवा इतर कामासाठी इतर सह-खातेदारांचे सहमती पत्र लागते. ७/१२ अपलोड केल्यावर सह-खातेदारांची नावे आपोआप येतात.
₹20 प्रति प्रतिज्ञापत्र · किंवा ₹150 / 30 दिवस अमर्याद (सण ऑफर)
आत्ताच तयार करा →
हे प्रतिज्ञापत्र कोणाला लागते?
- सामायिक ७/१२ असलेले शेतकरी
- कर्ज किंवा नोंदीसाठी सहमती पत्र हवे असलेले खातेदार
लागणारी माहिती व कागदपत्रे
- अर्जदाराची माहिती (आधार कार्डवरून आपोआप)
- ७/१२ उतारा (सह-खातेदारांची नावे आपोआप)
प्रतिज्ञापत्र मेकरमध्ये कसे तयार करायचे?
- खाते तयार करा (मोफत नोंदणी)
- विभाग व प्रतिज्ञापत्र निवडा
- आधार / ७/१२ / जात प्रमाणपत्र अपलोड करा — माहिती आपोआप भरते
- माहिती तपासा, स्टॅम्प पेपर मांडणी पाहा आणि छापा किंवा PDF सेव्ह करा
विभाग: महसूल. माहिती आपोआप भरते, OCR मधील चुका आपोआप दुरुस्त होतात आणि शंकास्पद रकाने पिवळ्या रंगात दिसतात.
In English
Where the 7/12 has more than one holder, a consent letter of the other co-holders is needed for a loan or an entry. The co-holders' names are taken from the uploaded 7/12.
नेहमीचे प्रश्न
किती खर्च येतो?
एक प्रतिज्ञापत्र ₹20, किंवा महिनाभर अमर्याद प्रतिज्ञापत्रे ₹150.