मुख्य पान › प्रतिज्ञापत्रे › रजा व परवाना करारनामा (भाडेकरार)
रजा व परवाना करारनामा (भाडेकरार)
Leave and Licence (Rent) Agreement — Marathi
घर किंवा दुकान भाड्याने देताना महाराष्ट्रात रजा व परवाना करारनामा केला जातो. मालक व भाडेकरू यांचे आधार अपलोड केल्यावर दोघांची माहिती आपोआप भरते; भाडे, अनामत रक्कम, कालावधी व जागेचा तपशील तुम्ही भरता.
₹20 प्रति प्रतिज्ञापत्र · किंवा ₹150 / 30 दिवस अमर्याद (सण ऑफर)
आत्ताच तयार करा →
हे प्रतिज्ञापत्र कोणाला लागते?
- घर / दुकान भाड्याने देणारे मालक
- भाड्याने घेणारे भाडेकरू
- सेतू / CSC केंद्रचालक
लागणारी माहिती व कागदपत्रे
- मालकाचे व भाडेकरूचे आधार कार्ड
- जागेचा पत्ता, क्षेत्रफळ, चतुःसीमा
- भाडे, अनामत रक्कम, कराराचा कालावधी
प्रतिज्ञापत्र मेकरमध्ये कसे तयार करायचे?
- खाते तयार करा (मोफत नोंदणी)
- विभाग व प्रतिज्ञापत्र निवडा
- आधार / ७/१२ / जात प्रमाणपत्र अपलोड करा — माहिती आपोआप भरते
- माहिती तपासा, स्टॅम्प पेपर मांडणी पाहा आणि छापा किंवा PDF सेव्ह करा
विभाग: घरभाडे करार. माहिती आपोआप भरते, OCR मधील चुका आपोआप दुरुस्त होतात आणि शंकास्पद रकाने पिवळ्या रंगात दिसतात.
In English
A leave and licence (rent) agreement in Marathi for houses and shops in Maharashtra. Upload the owner's and tenant's Aadhaar cards; the parties' details are filled automatically and you add the rent, deposit, period and property details.
नेहमीचे प्रश्न
किती खर्च येतो?
एक प्रतिज्ञापत्र ₹20, किंवा महिनाभर अमर्याद प्रतिज्ञापत्रे ₹150.