सेतू केंद्र व CSC साठी प्रतिज्ञापत्र काही मिनिटांत
आधार कार्ड, ७/१२ उतारा व जात प्रमाणपत्र अपलोड करा — नाव, पत्ता, जमीन व प्रमाणपत्राची माहिती आपोआप भरली जाते. तपासा, स्टॅम्प पेपरवर मांडणी पाहा आणि प्रतिज्ञापत्र छापा.
उपलब्ध प्रतिज्ञापत्रे
मराठी व इंग्रजी — शासकीय नमुन्याप्रमाणे. प्रत्येक प्रतिज्ञापत्राची माहिती पाहण्यासाठी नावावर क्लिक करा, किंवा सर्व प्रतिज्ञापत्रे पाहा.
- बँक — शेत जमीन गहाण नसल्याबाबत / कर्ज नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र (७/१२ नुसार)
- बँक — (KCC) कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र
- बँक / महसूल — अज्ञान असल्याबाबत — SDO परवानगी (अज्ञान पाल्यांच्या शेत जमिनीवर पीक कर्ज, पालनकर्त्याचे प्रतिज्ञापत्र)
- जात वैधता — Form-17 (जात पडताळणी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र)
- जात वैधता — Form-3 (दावेदार / पालकाचे प्रतिज्ञापत्र)
- जात वैधता — वंशावळ तक्ता व वंशावळ आकृती
- शाळा — Form-17, Form-3 व शैक्षणिक खंड प्रमाणपत्र (Gap Certificate)
- महाविद्यालय — शैक्षणिक खंड प्रमाणपत्र (Gap Certificate)
- महसूल — सामाईक सहमती पत्र (सह-खातेदारांची सहमती, ७/१२ नुसार)
- महसूल — वारस नोंद प्रतिज्ञापत्र (वडील / आई यांच्या मृत्यूनंतर ७/१२ वर वारस नोंद; मराठी / इंग्रजी)
- निराधार — संजय गांधी निराधार अनुदान योजना प्रतिज्ञापत्र (स्वतः / मुलाने आई-वडिलांसाठी)
- घरभाडे करार — रजा व परवाना करारनामा (भाडेकरार), मालक व भाडेकरूच्या आधारसह
- नाव बदल — नावात बदल असल्याबाबत व दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असल्याबाबत प्रतिज्ञापत्र (मराठी / इंग्रजी)
- शाळा / महाविद्यालय — शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत (TC) अर्ज व प्रतिज्ञापत्र (मराठी / इंग्रजी)
- नाव बदल — नावात दुरुस्ती करून नवीन नाव राजपत्रात नमूद करण्याबाबत प्रतिज्ञापत्र
- जात वैधता — वडील अशिक्षित असल्याबाबत प्रतिज्ञापत्र (जात प्रमाणपत्रासाठी पुरावा)
- कामगार — बांधकाम कामगार असल्याबाबत प्रतिज्ञापत्र
- शिधापत्रिका — शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करण्याबाबत प्रतिज्ञापत्र
- विवाह नोंद — विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी वर व वधूचे प्रतिज्ञापत्र (दोन्ही आधारसह)
- महसूल — सम्मती पत्र (सामायिक शेतीत पीक विक्री इ. साठी सह-खातेदारांची संमती)
- वाहन करार — वाहन विक्री करारनामा (विक्रेता / खरेदीदार, कर्ज व NOC तपशीलासह)
- ✨ प्रो (प्रीमियम) — कोणत्याही प्रकारच्या प्रतिज्ञापत्राचा टेम्पलेट AI ने तुमच्या मुद्द्यांवरून तयार करून देतो
- स्वतःचा Word टेम्पलेट अपलोड करण्याची सोय
फायदे
रोजच्या प्रतिज्ञापत्रांचे काम जलद, अचूक व एकाच ठिकाणी.
जलद लेखन
कागदपत्रांवरून माहिती आपोआप भरते — हाताने टाईप करण्याचा वेळ वाचतो. एक प्रतिज्ञापत्र काही मिनिटांत तयार.
सर्व टेम्पलेट एकाच ठिकाणी
बँक, शाळा, महाविद्यालय, जात वैधता — Form-17, Form-3, वंशावळ, Gap Certificate. वेगवेगळ्या फाईल्स शोधायची गरज नाही.
ऑटो-करेक्ट सुविधा
OCR मधील ओळखीच्या चुका आपोआप दुरुस्त होतात, शंकास्पद रकाने पिवळ्या रंगात दिसतात. इंग्रजीत टाईप केलेले मराठीत बदलते.
स्टॅम्प पेपर मांडणी
स्टॅम्पखालील जागा, समास व अक्षराचा आकार सेट करा, मांडणी सेव्ह करा आणि थेट छापा किंवा PDF घ्या.
वंशावळ आकृती
कुटुंबाची वंशावळ चौकटी व बाणांसह आकृतीत तयार — नाते व आवेदक आपोआप दाखवले जातात.
डेटा सुरक्षित
आधार क्रमांक साठवला जात नाही; कागदपत्रांची चित्रे OCR झाल्यावर लगेच डिलीट होतात.
सदस्यता शुल्क
कमी खर्चात सर्व सुविधा — सर्व टेम्पलेट, OCR व स्टॅम्प पेपर मांडणी समाविष्ट. एक प्रतिज्ञापत्र फक्त ₹20, किंवा महिनाभर अमर्याद.
प्रति प्रतिज्ञापत्र
- सदस्यता नको — गरज तेव्हाच पैसे भरा
- OCR व स्टॅम्प पेपर मांडणीसह
- कधीतरी लागणाऱ्यांसाठी योग्य
मासिक सदस्यता
- सर्व विभागांचे टेम्पलेट
- आधार, ७/१२ व जात प्रमाणपत्र OCR
- ऑटो-करेक्ट व स्टॅम्प पेपर मांडणी
सण ऑफर
- त्याच सर्व सुविधा
- दरमहा ₹100 बचत
- ऑफर 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत
कसे वापरायचे
चार सोप्या पायऱ्या.
बँक, शाळा, महाविद्यालय किंवा जात वैधता.
आधार, ७/१२ किंवा जात प्रमाणपत्राचा फोटो / PDF.
आपोआप भरलेली माहिती पाहा, गरज असल्यास दुरुस्त करा.
स्टॅम्प पेपर मांडणी पाहा आणि छापा किंवा PDF सेव्ह करा.
आमच्या इतर सेवा
सेतू व CSC केंद्रांसाठी आणखी उपयोगी साधने.
नवीन 🧑🌾 फार्मर आयडी कार्ड मेकर (Farmer ID / Kisan ID Card) नोंदणीची PDF अपलोड करा, माहिती तपासा आणि छपाईसाठी तयार किसान आयडी कार्ड PDF डाउनलोड करा. फक्त ₹5 प्रति कार्ड किंवा 30 दिवस अमर्याद कार्डे. farmerid.promptframe.in ↗नेहमीचे प्रश्न
प्रतिज्ञापत्र तयार करायला किती वेळ लागतो?
आधार व इतर कागदपत्रे अपलोड केल्यावर माहिती आपोआप भरली जाते. तपासून स्टॅम्प पेपर मांडणी पाहिली की प्रतिज्ञापत्र काही मिनिटांत तयार होते.
कोणकोणती प्रतिज्ञापत्रे उपलब्ध आहेत?
बँक (शेत जमीन गहाण / कर्ज नसल्याबाबत, KCC, अज्ञान असल्याबाबत — SDO परवानगी), महसूल (सामाईक सहमती पत्र, वारस नोंद, अज्ञान असल्याबाबत — SDO परवानगी), शाळा व महाविद्यालय (शैक्षणिक खंड प्रमाणपत्र / Gap Certificate, शाळा सोडल्याच्या दाखल्याची दुय्यम प्रत), जात वैधता (Form-17, Form-3, वंशावळ तक्ता व आकृती), निराधार, घरभाडे करार, नाव बदल, वाहन करार, तसेच प्रो (AI टेम्पलेट) — सर्व एकाच ठिकाणी.
सदस्यता शुल्क किती आहे?
एक प्रतिज्ञापत्र ₹20, किंवा ₹250 प्रति महिना (अमर्याद). सण ऑफरमध्ये महिना फक्त ₹150.
आधार क्रमांक किंवा कागदपत्रे साठवली जातात का?
नाही. आधार क्रमांक साठवला जात नाही आणि कागदपत्रांची चित्रे OCR झाल्यावर लगेच डिलीट होतात.